1 Chronicles 6:74 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशेराच्या वंशातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशेरच्या गोत्रातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली.