1 Chronicles 6:78 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन वंशातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, यहसा व त्याचे शिवार,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन गोत्रातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, याहसाह व त्याचे शिवार,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट,