1 Chronicles 6:80 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि गाद वंशातून गिलादी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि गाद गोत्रातून गिलआदी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट;