1 Chronicles 7:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यदीएलचा मुलगा बिल्हान. बिल्हानची मुले, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यदीएलाचा पुत्र बिल्हान; बिल्हानाचे पुत्र यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यदिएलाचा पुत्र: बिल्हान. बिल्हानाचे पुत्र: यऊश, बिन्यामीन, एहूद, केनानाह, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यदीएलचा पुत्र बिल्हान. बिल्हानचे पुत्र, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.