1 Chronicles 7:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यदीएलचे मुलगे हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे 17,200 सैनिक युध्दाला तयार होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सर्व यदीएलाचे वंशज; ते आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते; सेनेबरोबर जाण्यास लायक असे ते सतरा हजार दोनशे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते.