1 Chronicles 7:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा मुलगा हुशीम.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ईराचे वंशज: शुप्पीम व हुप्पीम; आणि अहेराचे वंशज हुशीम.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ईराचे वंशज शुप्पीम व हुप्पीम आणि अहेराचा वंशज हुशीम.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम.