1 Chronicles 7:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे मुलगे. हे सर्व बिल्हेचे वंशज.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नफतालीचे पुत्र यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम, ही बिल्हेची संतती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नफतालीचे पुत्र: यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम. ही बिल्हाची संतती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज.