1 Chronicles 7:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ऊलामचा मुलगा बदान. हे झाले गिलादचे वंशज. गिलाद हा माखीरचा मुलगा. माखीर मनश्शेचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऊलामाचा पुत्र बदान. गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याचे पुत्र हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ऊलामाचा पुत्र: बदान. हे गिलआदाचे पुत्र माखीराचे पुत्र व मनश्शेहचे पुत्र.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र.