1 Chronicles 7:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे मुलगे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर व महला ही झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबिएजेर व महलाह झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले.