1 Chronicles 7:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एजेर आणि एलद हे एफ्राईमचे मुलगे होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे त्यांचा बाप एफ्राईम ह्याने बहुत दिवस शोक केला, आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यासाठी आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.