1 Chronicles 7:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रेफह हा एफ्राईमचा मुलगा. रेफहचा मुलगा रेशेफ. त्याचा मुलगा तेलह. तेलहचा मुलगा तहन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे पुत्र रेफह व रेशेफ; रेशेफाचा पुत्र तेलह, त्याचा पुत्र तहन,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा पुत्र रेफह व त्याचा पुत्र रेशेफ, रेशेफाचा पुत्र तेलह, तेलहाचा पुत्र तहन,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रेफह हा एफ्राईमाचा पुत्र. रेफहचा पुत्र रेशेफ. रेशेफचा पुत्र तेलह. तेलहचा पुत्र तहन.