1 Chronicles 7:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तहनचा मुलगा लादान. लादानचा मुलगा आम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद, त्याचा पुत्र अलीशामा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद, त्याचा पुत्र एलीशामा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तहनचा पुत्र लादान. लादानचा पुत्र अम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा.