1 Chronicles 7:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इज्रह्या हा उज्जीचा मुलगा. मिखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे मुलगे. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उज्जीचा पुत्र इज्रह्या; इज्रह्याचे पुत्र मीखाएल, ओबद्या, योएल व इश्शीया असे पाच होते; हे सर्व प्रमुख पुरुष होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उज्जी पुत्र: इज्राह. इज्राहचा पुत्र: मिखाएल, ओबद्याह, योएल व इश्शीयाह असे एकूण पाच प्रमुख पुरुष होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इज्रह्या हा उज्जीचा पुत्र. मीखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच पुत्र. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.