1 Chronicles 7:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इम्रा, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे मुलगे. त्यांची बहीण सेराह.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशेराजे पुत्र: इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया व त्यांची बहीण सेराह.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशेराचे पुत्र: इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह, त्यांची बहीण सेराह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे पुत्र. त्यांची बहीण सेराह.