1 Chronicles 7:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेबेर, मालकीएल, हे बरीयाचे मुलगे. मालकीएलचा मुलगा बिर्जाविथ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बरीयाचे पुत्र: हेबेर व मालकीएल, हा बिर्जाविथाचा बाप.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बरीयाहचे पुत्र: हेबेर व मालकीएल, मालकीएल हा बिर्जाइथाचा पिता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेबेर, मलकीएल, हे बरीयाचे पुत्र. मालकीएलचा पुत्र बिर्जाविथ.