1 Chronicles 7:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यफलेट, शोमर, होथाम हे मुलगे आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा बाप होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा ही झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता.