1 Chronicles 7:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेरचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेमेराचे पुत्र: अही, राहागा, यहूबा व अराम.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शोमेराचे पुत्र: अही, रोहगाह, येहूब्बाह व अराम.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र.