1 Chronicles 7:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे मुलगे सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा भाऊ हेलेम ह्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश व आमाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शोमेराचा भाऊ हेलेम याचे पुत्र: सोफह, इम्ना, शेलेश व आमाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.