1 Chronicles 7:38 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येथेराचे पुत्र: यफुन्ने, पिस्पा व अरा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येथेराचे पुत्र: यफुन्नेह, पिस्पाह व अरा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र.