1 Chronicles 7:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उल्लाचे पुत्र: आरह, हन्निएल व रिस्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उल्लाचे पुत्र: आरह, हन्निएल, रिस्याह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे पुत्र.