1 Chronicles 7:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्या घराण्यात 36,000 सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन दिसते. बायका आणि मुले पुष्कळ असल्यामुळे यांचे घराणे मोठे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या कुळांप्रमाणे व पितृकुळांप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्यांचे छत्तीस हजार पुरुष असत; कारण त्यांना बायका व मुले पुष्कळ होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या कुटुंबाप्रमाणे व पितृकुळाप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्याचे 36,000 पुरुष असत, कारण त्यांना पुष्कळ स्त्रिया व संतती होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते.