1 Chronicles 7:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्साखारच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून 87,000 लढवय्ये होते असे वंशावळींच्या नोंदींवरुन दिसते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्साखाराच्या सर्व कुळांतले त्यांचे भाऊबंद शूर पुरुष होते; वंशावळीत ते एकंदर सत्त्याऐंशी हजार नमूद झाले होते. बन्यामिनाचे वंशज
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्साखारच्या सर्व कुळातील त्यांचे भाऊबंद योद्धे होते. वंशावळीत ते एकंदर 87,000 नमूद झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते.