1 Chronicles 7:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बन्यामीनला तीन मुलगे: बेला, बेकर आणि यदीएल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामिनाचे पुत्र: बेला व बेकेर व यदीएल असे तिघे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीनचे तीन पुत्र: बेला, बेकेर व यदिएल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामीनाला तीन पुत्र होते. बेला, बेकर आणि यदीएल.