1 Chronicles 8:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामिनाला ज्येष्ठ पुत्र बेला, दुसरा आश्बेल, तिसरा अहरह,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीनच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठपुत्र बेला, दुसरा आशबेल, तिसरा अहरह,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.