1 Chronicles 8:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याकीम, जिख्री, जब्दी,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यऊस, शख्या व मिर्मा हे झाले. हे त्याचे पुत्र त्यांच्या पितृकुळांतले प्रमुख होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यऊस, शख्याह व मिर्माह. हे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यऊस, शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते.