1 Chronicles 8:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एलीएनय, सिलथय, अलीएल,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हुशीमेपासून त्याला अबीटूब व एल्पाल झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हुशीमेपासून त्यास झालेले पुत्र अबीतूब व एल्पाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले.