1 Chronicles 8:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एल्पालाचे पुत्र: एबर, मिशाम व शमेद; शमेदाने ओनो व लोद आणि त्यांची खेडीपाडी वसवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एल्पालाचे पुत्र: एबर, मिशाम व शमेद (ज्याने ओनो व लोद ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे वसविली),
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.