1 Chronicles 8:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इश्पान, एबर, अलीएल,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बरीया व शमा हे अयालोनकरांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष होते व त्यांनी गथकरांना पळवून लावले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बरीयाह व शमा हे अय्यालोन लोकांचे कुटुंबप्रमुख होते व त्यांनी गथकरास पळवून लावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.