1 Chronicles 8:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इफदया व पनुएल हे शाशकाचे पुत्र;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इफदयाह व पेनुएल हे शशकाचे पुत्र.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत.