1 Chronicles 8:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बिनाचा पिता मोसा. बिनाचा मुलगा राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे आपापल्या पिढीत आपापल्या पितृकुळांतले प्रमुख पुरुष असून यरुशलेम येथे राहत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे त्यांच्या पिढीतील कुटुंबप्रमुख असून ते यरुशलेम येथे राहात असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरूशलेम येथे राहत होते.