1 Chronicles 8:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आसेलला सहा मुलगे होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिबोनात गिबोनाचा बाप राहत होता, त्याच्या बायकोचे नाव माका;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिबोनचा पिता ईयेल, गिबोन येथे स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव माकाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.