1 Chronicles 8:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आसेलचा भाऊ एशेक. त्याचे मुलगे: ज्येष्ठ मुलगा ऊलाम, दुसरा यऊष आणि तिसरा अलिफलेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे पुत्र: ज्येष्ठ अब्दोन, सूर, कीश, बाल, नादाब,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,