1 Chronicles 8:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून 150 जण होते. हे सर्व बन्यामीनचे वंशज.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गदोर, अह्यो व जेखर,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गदोर, अहियो, जेखर
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये.