1 Chronicles 8:37 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोसाला बिना झाला; त्याचा पुत्र राफा, त्याचा पुत्र एलासा व त्याचा पुत्र आसेल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोसाला बिना, बिनाला राफाह, राफाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.