1 Chronicles 8:38 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसेलास सहा पुत्र होते, त्यांची नावे ही: अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्‍या, ओबद्या व हान; हे सर्व आसेलाचे पुत्र.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे अशी: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.