1 Chronicles 8:39 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा भाऊ एशेक ह्याचे पुत्र: ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊष व तिसरा अलीफलेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा भाऊ एशेकाचे पुत्र: ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊश व तिसरा एलिफेलेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.