1 Chronicles 8:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जबद्या. अराद, एदर,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एहूदाचे पुत्र गेबा येथल्या पितृकुळांचे प्रमुख होते; त्यांना पाडाव करून मानाहथ येथे नेले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एहूदाचे पुत्र, जे गेबा येथील कुटुंबाचे प्रमुख होते, ज्यांचा पाडाव करून त्यांना मानाहथ येथे नेले ते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले.