1 Chronicles 8:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नामान, अहीया व गेरा ह्यांना त्याने कैद करून नेले; त्याला उज्जा व अहीहूद हे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नामान, अहीयाह व गेरा यास कैद करून पाठविण्यात आले. गेराचे पुत्र उज्जा व अहीहूद.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले.