1 Chronicles 9:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेममधील द्वाररक्षक पुढीलप्रमाणे: शल्लूम, अक्कूब, टल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्वारपाळांपैकी हे: शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान, व त्यांचे भाऊबंद; शल्लूम हा त्यांचा प्रमुख होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
द्वारपाल: शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान व त्यांचे लेवी भाऊबंद. शल्लूम त्यांचा प्रमुख होता;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेममधील द्वाररक्षक शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य.