1 Chronicles 9:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जखऱ्या पवित्र निवासमंडपाचा द्वारपाल होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जखर्या बिन मशेलेम्या हा दर्शनमंडपाचा द्वारपाळ होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मशेलेम्याहचा पुत्र जखर्याह सभामंडपाचा द्वारपाल होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मशेलेम्या याचा पुत्र जखऱ्या “दर्शनमंडपाचा” द्वारपाल होता.