1 Chronicles 9:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांचीच देखरेख होती. हे सुवासिक द्रव्य सिध्द करण्याचे काम याजकांचे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजकपुत्रांपैकी काही जण गांध्यांचे काम करीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजकांपैकी काहीजण सुगंधी मसाले तयार करीत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजकांचे काही पुत्र सुवासिक द्रव्याचे मिश्रण करण्याचे काम करत असत.