1 Chronicles 9:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोरा कुटुंबातील काही द्वार रक्षकांना शब्बाथच्या दिवशी मेजावर मांडायचा पाव तयार करण्याचे काम सोपवलेले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कहाथी कुळातील त्यांच्या कित्येक भाऊबंदांची नेमणूक समर्पित भाकरीसंबंधीच्या कामावर झाली होती; ते प्रत्येक शब्बाथ दिवशी त्या तयार करीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोहाथी कुळातील त्यांच्या काही लेवी भाऊबंदांची नेमणूक दर शब्बाथ दिवशी समर्पित भाकरी तयार करण्याच्या कामावर झाली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कहाथीच्या वंशातील त्यांचे काही भाऊ, प्रत्येक शब्बाथवारी समक्षतेच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचे प्रमुख होते.