1 Chronicles 9:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयेल म्हणजे गिबोनचे वडील. ईयेल गिबोन मध्येच राहत होता. त्याच्या बायकोचे नाव माका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिबोनात गिबोनाचा बाप यहीएल राहत होता, ह्याच्या बायकोचे नाव माका;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिबोनचा पिता ईयेल गिबोन येथे स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव माकाह होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गिबोनाचा पिता ईयेल गिबोनात राहत होते. त्याच्या पत्नीचे नाव माका होते.