1 Chronicles 9:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयेल्या ज्येष्ठ मुलाचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी मुले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांचे पुत्र: ज्येष्ठ अब्दोन, सूर, कीश, बाल, नेर, नादाब,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या पुत्रांची नावे अशी: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ईयेल्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी पुत्र,