1 Chronicles 9:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिवाय गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच मुले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गदोर, अह्यो, जखर्‍या व मिकलोथ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गदोर, अहियो, जखर्‍याह आणि मिकलोथ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच अपत्ये.