1 Chronicles 9:38 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मिकलोथने शिमामला जन्म दिला. ईयेलचे कुटुंब यरुशलेममध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिकलोथाला शिमाम झाला; हेही यरुशलेमेत आपल्या भाऊबंदांजवळ त्यांच्यासमोर राहत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मिकलोथ जो शिमिआमचा पिता होता. या सर्वांनी त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेमेत वस्ती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिकलोथ शिमामाचा पिता होता. तेसुध्दा यरूशलेमेमध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.