1 Chronicles 9:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नेर हे कीशाचे वडील. कीश शौलाचे वडील. योनातान, मलकी शुवा, अबीनादाब आणि एश्बाल ही शौलची मुले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नेरास कीश झाला, कीशास शौल झाला, शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल हे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नेराला कीश झाला; कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नेर हा कीशाचा पिता होता. कीश शौलाचा पिता होता. शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब आणि एश्बालाचा पिता होता.