1 Chronicles 9:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ऊथय हा अम्मीहूदचा मुलगा. अम्मीहूद हा अम्रीचा मुलगा. अम्री इम्रीचा मुलगा. इम्री बानीचा मुलगा. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऊथय बिन अम्मीहूद बिन अम्री बिन इम्री बिन बानी; हा बानी, पेरेस बिन यहूदा ह्याच्या वंशातला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ऊथय जो अम्मीहूदाचा पुत्र, जो ओमरीचा पुत्र, जो इम्रीचा पुत्र व जो बानीचा पुत्र, हा यहूदाहचा पुत्र पेरेसचा वंशज होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र.