1 Chronicles 9:40 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मरीब्बाल हा योनाथानचा मुलगा. मीखा हा मरीब्बालाचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योनाथानाचा पुत्र मरीब्बाल; मरीब्बालास मीखा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल. मरीब-बाल याला मीखाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरीब्बाल हा योनाथानाचा पुत्र. मीखा हा मरीब्बालाचा पुत्र.