1 Chronicles 9:43 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोसाचा मुलगा बिना. बिनाचा मुलगा रफाया. रफायाचा मुलगा एलासा आणि एलासाचा मुलगा आसेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोसास बिना झाला, त्याचा पुत्र रफाया, त्याचा पुत्र एलासा, त्याचा पुत्र आसेल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोसाला बिना, बिनाला रफायाह, रफायाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोसा बिनाचा पिता होता. बिना रफायाचा पिता होता. रफाया एलासाचा पिता होता. एलासा आसेलाचा पिता होता.